ग्रामपंचायत खंबाळे (औंध)
"स्वच्छतेकडून समृद्धीकडे"
(स्थापना - १९५९)
दृष्टीक्षेपात लोकसंख्या
0
+
एकूण लोकसंख्या
0
+
शिक्षित लोकसंख्या
0
+
अशिक्षीत लोकसंख्या
0
+
कामगार लोकसंख्या
गावाबद्दल
गावाचा इतिहास व माहिती!
खंबाळे (औंध) हे गाव डोंगरकपारीत वसलेले एक सुंदर आणि शांत ठिकाण आहे.
गावाचे निसर्गरम्य वातावरण आणि हिरवीगार शेती त्याचे वैशिष्ट्य आहे.
येथील बहुतांश लोक शेती आणि पशुपालन हा पारंपारिक व्यवसाय करतात.
गावाच्या पूर्वेला शंभू महादेवाचे एक प्राचीन आणि पवित्र चौरश्वर मंदिर आहे.
तसेच, गावाची ग्रामदेवता असलेले खामजाई देवीचे मंदिरही अत्यंत जुने आणि पूजनीय आहे.
या मंदिरांमुळे गावात धार्मिक वातावरण आणि एकतेची भावना टिकून आहे.
खंबाळे (औंध) गाव हे परंपरा, श्रद्धा आणि कष्टाळूपणाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते.
गावच्या चित्रफिती
व्यायाम शाळा इमारत
वेताळबा मंदिर परिसरात पेविंग ब्लॉक
गावांतर्गत रस्ते काँक्रिटीकरण
उत्कृष्ठ सेवा
गावातील उत्कृष्ठ सेवा व योजना
बातम्या व माहिती
सूचना विभाग
तक्रार निवारण विभाग
अभिप्राय विभाग
- पत्ता : मु.पो.खंबाळे (औंध)
ता. कडेगांव जि. सांगली - सरपंच मो नं:९८२३२८९९९९
- उपसरपंच मो नं:९५२७५०४६१६
- ग्रामपंचायत अधिकारी :९९२१३२५५४९
- इमेल: khambalegpkadegaon@gmail.com
महत्वाच्या लिंक
सूचना मिळावा
ग्रामपंचायतीच्या सूचना व बातम्या इमेल वर मिळवण्यासाठी येथे इमेल प्रविष्ठ करा!